Privacy Policy
मराठी ट्रॅव्हलवर account किंवा login नाही. आम्ही तुमचं नाव, नंबर किंवा ईमेल वेबसाईटवर मागत नाही.
वेबसाईट कशी वापरली जाते ते बघण्यासाठी
- Google Analytics: किती लोक येतात, कोणती पानं वाचली जातात आणि कोणती बटणं (उदा. WhatsApp) दाबली जातात, हे पाहण्यासाठी. यासाठी cookies वापरल्या जातात.
- Microsoft Clarity: पान वापरताना लोक कुठे अडकतात ते समजण्यासाठी heatmaps आणि session recordings. फॉर्ममध्ये टाइप केलेला मजकूर लपवला जातो. यासाठीही cookies वापरल्या जातात.
ही माहिती एकत्रित स्वरूपात बघितली जाते. आम्ही ती विकत नाही.
तुमच्या फोनवरच राहणारी माहिती
तुम्ही Save केलेली ठिकाणं आणि निवडलेलं शहर फक्त तुमच्या फोनच्या browser मध्ये (localStorage) राहतं. ते आमच्यापर्यंत येत नाही.
WhatsApp बटण दाबल्यावर WhatsApp उघडतं. तिथे तुम्ही जे पाठवता ते WhatsApp च्या नियमांनुसार चालतं. तुम्ही पाठवलेली ट्रिप किंवा फोटो साईटवर टाकण्याआधी आम्ही तुमची परवानगी घेतो आणि तुमचं नाव देतो.
संपर्क
काही प्रश्न असल्यास: hello@marathitravel.com