Terms
माहिती
इथली माहिती आम्ही काळजीपूर्वक चेक करतो, पण वेळा, तिकीट, रस्ते आणि नियम बदलू शकतात. निघण्याआधी स्थानिक प्रशासन किंवा अधिकृत स्रोताकडून खात्री करून घ्या.
सुरक्षितता
किल्ले, धबधबे आणि समुद्रकिनारे इथे स्वतःची काळजी स्वतः घ्या. स्थानिक सूचना, बंदी आणि हवामानाचे इशारे नक्की पाळा. इथल्या माहितीमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी मराठी ट्रॅव्हल जबाबदार नाही.
लेख आणि फोटो
इथले लेख आणि फोटो मराठी ट्रॅव्हलचे किंवा नाव दिलेल्या वाचकांचे आहेत. परवानगीशिवाय कॉपी करू नका. लिंक शेअर करायला मात्र हरकत नाही, उलट आनंदच!