Jivdhan Fort
Fort

जीवधन किल्ला | Jivdhan Fort information in marathi

पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता.