Pratapgad Fort
Fort

प्रतापगड किल्ला | Pratapgad Fort information in Marathi

प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा गड आहे. त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या दऱ्याखोऱ्यांवर लक्ष्य ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.