Shivneri Fort
Fort

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort information in Marathi

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. शिवाई देवीचे मंदिर, शिवकुंज, अंबरखाना अशा अनेक वास्तु किल्ल्यावरती आहेत.