वासोटा किल्ला | Vasota Fort information in Marathi
वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या खोऱ्यामद्धे वसलेला एक दुर्ग आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असल्याने त्याला वनदुर्ग असेही म्हटले जाते.